********** SCROLL DOWN FOR RECIPES IN MARATHI ************

Monday, March 12, 2012

Achappam (अच्चप्प्म )






Ingredients:

300 Gms Rice Flour
2 Eggs
1 n 1/2 Cup Coconut Milk
1/4 Cup Sugar
1 Tblspn Black Sesame Seeds
1 Tspn Vanilla Essence
Achappam Maker/ Mould


Procedure:

Add coconut milk in Rice flour and mix well.





Lightly beat eggs in a Mixing Bowl.





Add sugar, vanilla essence and black sesame seeds to egg mixture and mix well.




Pour egg mixture in rice flour batter. Mix well and cover it. Let it rest for about 20-25 minutes.







Heat Oil in pan on slow flame. Put  Achappam mould in it.





Lift achappam mould from the hot oil and dip in batter. Dip mould half and not fully into the batter.






Drop batter coated achappam mould in hot oil.





Shake off mould so that Achappam can come off easily.
Fry until golden-brown and crisp.





Please make sure achappam mould is heated in oil before dipping into the batter each time.

Let it cool completely. You can store them in an air-tight container.




Enjoy !!!! :))))

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मराठी पाककृती:

साहित्यः
३०० ग्राम तांदळाचे पीठ
२ अंडी
दीड वाट्या नारळाचे दूध (मी कॅनमधले वापरले आहे )
१ टेस्पून काळे तीळ
१/४ वाटी साखर (आवडीप्रमाणे कमी-जास्त, अचप्पम / अच्चप्पम हे बेताचेच गोड असतात)
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स (ऱोझ एसेन्सचा ही वापर करु शकता)
अचप्पम / अच्चप्पम बनवण्याचा साचा

पा़कृ:
  • एका भांड्यात तांदळाचे पीठ व नारळाचे दूध एकत्र मिक्स करुन घ्यावे. गुठळ्या अजिबात राहता कामा नये.
  • दुसर्‍या भांड्यात अंडी हलकीच फेटून घ्यावी.
  • फेटलेल्या अंड्याच्या मिश्रणात काळे तीळ, साखर व व्हॅनिला एसेन्स घालून परत एकदा नीट सगळे फेटणे.
  • तांदळाच्या मिश्रणात अंड्याचे मिश्रण घालून नीट एकजीव करावे. हे मिश्रण झाकून २०-२५ मिनिटे ठेवावे.
  • कढईत तेल मंद आचेवर तापवायला ठेवावे. त्यात अचप्पम / अच्चप्पम चा साचा बुडवून ठेवावा ५-७ मिनिटे. (साचा चांगला गरम करुन घ्यावा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम नीट पडतील व साच्याला पीठ चिकटणार नाही. )
  • तयार मिश्रणात अचप्पम / अच्चप्पम साचा अर्धवट बुडवावा व तेलात साचा धरावा. (पूर्ण बुडवायचा नाही)
  • साचा हलकाच हलवत ठेवायचा म्हणजे अचप्पम / अच्चप्पम आपोआप सुटू लागतील. गुलाबी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तळावे. (प्रत्येक अचप्पम / अच्चप्पम बनवताना साचा आधी तेलात बुडवून मगचं मिश्रणात घालायचा)
  • अचप्पम / अच्चप्पम पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यात भरून ठेवावे. मधल्या वेळचे खाणे, चहाबरोबर खाता येतात. लहान मुलांना डब्यातही देता येतात. तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत होतात Smile

2 comments:

Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)

Happy Blogging Fellas !!!!

Contact Form

Name

Email *

Message *