Ingredients:
1-1/2 Cups washed and drained Rice for 15-20 minutes
1 Cup Ivy Gourd (Tondali) cut lengthwise
1/2 Cup Green Peas
1/2 Cup Fresh Grated Coconut
1/2 Cup Finely Chopped Coriander Leaves
2 Tblspn Ginger+Garlic Coarse Paste
1/4 Cup Cashewnuts
1 Tspn Mustard Seeds
1/2 Tspn Sugar
5-6 Curry Leaves
1/4 Tspn Asafoetida (Hing)
Salt as per taste
For Masalebhaat Masala (Spice powder):
3 Whole Dry Red Chillies
1 Cinnamon Stick broken into pieces
1 Black Cardamom
2-3 Cloves
1 Tblspn Sesame seeds
1 Tblpsn Dessicated Coconut
1 Tspn Cumin Seeds
Procedure:
In a pan , heat 1 tblspn of oil and add all spices needed for Masalebhaat Masala.
Roast on low heat for 3-4 minutes until it turns brown in color.
Make sure you don't burn whole spices while roasting.
Once it cools down completely, grind it into a fine powder.
Now in hard-bottom vessel heat 2 tblspn of oil and add mustard seeds.
Once it starts crackling, add curry leaves, ginger+garlic paste and sauté until raw smell of ginger+garlic goes off.
Now add Cashewnuts and sauté until it turns light golden in color.
Add Ivy Gourd, green peas and drained rice and mix well.
Now add salt , ground spice (masala) powder and give it a quick mix.
Add 3 cups of boiling water into it and bring it to boil.
Once it starts boiling add sugar and lower the heat.
Cover and cook on low heat for 8-10 minutes.
Garnish Masalebhaat with fresh coconut and coriander leaves.
Serve hot with spoonful of pure ghee (Clarified Butter)
Note:
You can use Maharashtrian Goda Masala instead of Spice Powder mentioned above.
***********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
दीड वाट्या बासमती तांदूळ धुवून, १५-२० मिनिटे निथळत ठेवावे
१ वाटी उभी चिरलेली तोंडली
१/२ वाटी मटारचे दाणे
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथींबीर
२ टेस्पून आले+लसूणची भरडसर पेस्ट
१/४ वाटी काजू पाकळ्या
१ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता
१/२ टीस्पून साखर
१/४ टीस्पून हींग
मीठ चवीनुसार
१ वाटी उभी चिरलेली तोंडली
१/२ वाटी मटारचे दाणे
१/२ वाटी खवलेले ओले खोबरे
१/२ वाटी बारीक चिरलेली कोथींबीर
२ टेस्पून आले+लसूणची भरडसर पेस्ट
१/४ वाटी काजू पाकळ्या
१ टीस्पून मोहरी
५-६ कढीपत्ता
१/२ टीस्पून साखर
१/४ टीस्पून हींग
मीठ चवीनुसार
मसालेभातासाठी लागणारा मसाला साहित्यः
३ लाल सुक्या मिरच्या
१ दालचिनीची काडी तोडून
१ मसाला वेलची
२-३ लवंगा
१ टेस्पून पांढरे तीळ
१ टेस्पून सुके खोबरे
१ टीस्पून जीरे
१ दालचिनीची काडी तोडून
१ मसाला वेलची
२-३ लवंगा
१ टेस्पून पांढरे तीळ
१ टेस्पून सुके खोबरे
१ टीस्पून जीरे
पाकृ:
एका पॅनमध्ये १ टेस्पून तेल गरम करून त्यात मसालेभातासाठी लागणार्या मसाल्याचे साहित्य घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे परतावे.
खमंग भाजावे पण करपवू नये.
थंड झाले की मिक्सरमधून बारीक पूड वाटून घ्यावी.
जाड बुडाच्या पातेल्यात २ टेस्पून तेल गरम करुन मोहरी, हिंग व कढिपत्त्याची फोडणी करावी.
त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगली परतावी.
आता त्यात काजू पाकळी घालून हलक्या सोनेरी रंगावर परतणे.
त्यात मटार, तोंडली व निथळत ठेवलेला तांदूळ घालून एकत्र करावे.
चवीनुसार मीठ, वाटलेला मसाला घालून एकत्र करावे.
त्यात ३ वाट्या उकळते पाणी घालावे व उकळी आणावी.
उकळी आली की त्यात साखर घालून, गॅस मंद करुन , झाकून ८-१० मिनिटे शिजवावे
खमंग भाजावे पण करपवू नये.
थंड झाले की मिक्सरमधून बारीक पूड वाटून घ्यावी.
जाड बुडाच्या पातेल्यात २ टेस्पून तेल गरम करुन मोहरी, हिंग व कढिपत्त्याची फोडणी करावी.
त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगली परतावी.
आता त्यात काजू पाकळी घालून हलक्या सोनेरी रंगावर परतणे.
त्यात मटार, तोंडली व निथळत ठेवलेला तांदूळ घालून एकत्र करावे.
चवीनुसार मीठ, वाटलेला मसाला घालून एकत्र करावे.
त्यात ३ वाट्या उकळते पाणी घालावे व उकळी आणावी.
उकळी आली की त्यात साखर घालून, गॅस मंद करुन , झाकून ८-१० मिनिटे शिजवावे
मसालेभातावर ओले खोबरे व कोथींबीर घालून सजावट करावी.
साजूक तूप घालून मसालेभात गरम सर्व्ह करावा.
साजूक तूप घालून मसालेभात गरम सर्व्ह करावा.
नोटः
वरील मसाल्याऐवजी गोडा मसाल्याचाही वापर करु शकता

Loved the pic , masalebhat made me nostalgic... Today's post : http://nayanas-kitchen-kreations.blogspot.in/2013/08/multigrain-tawa-roasted-nippats.html
ReplyDeletedis one is my fav!!!
ReplyDelete