Ingredients:
250 Grams Paneer (Cottage Cheese)
1 Green Bell-pepper thinly sliced
1 Onion thinly sliced
2 Tomatoes finely chopped
2 Tblspn Ginger + Garlic + Green Chilli Paste
1 Tspn Cumin Seeds (Jeera)
1/2 Tspn Turmeric Powder
1-1/2 Tspn Red Chilli Powder (Adjust according to your taste)
3/4 Tspn Punjabi Garam Masala
1 Tspn Kasuri Methi (Dried Fenugreek Leaves)
Salt as per taste
Finely Chopped fresh Coriander Leaves
Procedure:
Heat oil in a pan and add cumin seeds.
When they start spluttering add Ginger + Garlic + Green Chilli Paste and sauté well.
Add sliced onion, chopped tomatoes, turmeric powder, red chilli powder and salt.
Give it a quick mix and add sliced bell pepper.
Now add paneer pieces and crushed kasuri methi.
Mix it well and cover and cook for 2 minutes.
Sprinkle Punjabi Garam masala and garnish it with chopped coriander leaves.
Squeeze lemon juice and serve hot with Roti, Naan, Chapati or Phulkas.
Enjoy!! :)
Note:
If you like add 2 Tblspn of yogurt to the onion - tomato mixture and cover and cook for 2 minutes.
Do not squeeze lemon if using yogurt.
Do not squeeze lemon if using yogurt.
***********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
२५० ग्राम पनीर
१ भोपळी मिरची उभी चिरलेली
१ मोठा कांदा उभा चिरलेला
२ टोमॅटो बारीक चिरलेले
२ टेस्पून आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
३/४ टीस्पून पंजाबी गरम-मसाला
मीठ स्वादानुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
१ भोपळी मिरची उभी चिरलेली
१ मोठा कांदा उभा चिरलेला
२ टोमॅटो बारीक चिरलेले
२ टेस्पून आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून जीरे
१/२ टीस्पून हळद
दीड टीस्पून लाल तिखट
३/४ टीस्पून पंजाबी गरम-मसाला
मीठ स्वादानुसार
बारीक चिरलेली कोथींबीर
पाकृ:
एका पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्याची फोडणी करावी.
त्यात आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे.
आता त्या उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, मीठ घालून एकत्र करावे.
त्यात आता पनीरचे तुकडे व कसुरीमेथी घालून घ्यावी.
झाकून दोन मिनिटे शिजवावे.
वरुन पंजाबी गरम-मसाला व चिरलेली कोथींबीर पेरावी.
त्यात आले + लसूण + हिरवी मिरची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे.
आता त्या उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, मीठ घालून एकत्र करावे.
त्यात आता पनीरचे तुकडे व कसुरीमेथी घालून घ्यावी.
झाकून दोन मिनिटे शिजवावे.
वरुन पंजाबी गरम-मसाला व चिरलेली कोथींबीर पेरावी.
सर्व्ह करतेवेळी वरुन थोदा लिंबू पिळावा व रोटी, नान, चपाती किंवा फुल्क्यांसोबत सर्व्ह करावे.
नोटः
आवडत असल्यास भाजीत २ टेस्पून दही घालून, झाकून शिजवावे.
दही घातले तर लिंबू पिळायची आवश्यकता नाही.
दही घातले तर लिंबू पिळायची आवश्यकता नाही.


No comments:
Post a Comment
Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)
Happy Blogging Fellas !!!!