Ingredients:
4 Flour Tortillas
Ready Dry Chicken slices (You can use Tandoori Chicken, Barbequed Chicken or Peri-Peri Chciken pieces/slices)
1 Onion finely sliced in Rings
1/4 Cup Finely Chopped Coriander Leaves
3-4 Jalapeneos Chopped
1 Cup Grated Cheddar Cheese (You can use Mexican Montary Jack Cheese if you get)
Green Bell-Pepper finely chopped
1 Cup Readymade Tomato Salsa ( If You dont get Readymade you can chop Tomatoes, add chopped Onion, chopped jalapeneos, chopped coriander leaves, 1 Tblspn lemon juice, 1 Tblspn Olive Oil, salt to taste, black pepper powder and Oregano according to your taste . Mix everything well)
Procedure:
Heat Grill pan or any non-stick pan and brush little Oil.
Put one tortilla and add grated cheese, onion, bell-pepper, jalapeneos, tomato salsa, guacamole, coriander leaves and chicken slices over it.
Cover with another tortilla and gently press with spatula.
Cook for about 2-3 minutes from one side and then flip carefully and let it cook from other side until crisp.
Remove on plate and cut into halves and then quarters.
Serve with Tomato Salsa, Guacamole.
You can also serve with Sour Cream.
Vegeterians can add cheese, colorful bell-peppers, tomato salsa, guacamole, zuccini, corn, refried beans.
You can add tomato salsa, cheese and Olives as well.
You can replace Chicken with Prawns, Mutton, Beef or Pork.
Enjoy!!!! :))))
*********************************************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
४ तोरतीया
तयार ड्राय चिकनचे तुकडे स्लाईसेस करुन (तंदूरी चिकन, बार्बेक्युड चिकन, मराठमोळा ह्यांचे पेरी-पेरी चिकन सुध्दा चालेल
एका कांद्याच्या पातळ चकत्या करून घेणे
१/४ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
३-४ हॅलेपिनो मिरच्या चिरून ( आवडीप्रमाणे कमी-जास्त)
हिरव्या भोपळी मिरचीचे तुकडे आवडीप्रमाणे (रंगीत भोपळी मिरच्याही वापरू शकतो)
१ वाटी किसलेले चीज (मी Cheddar चीज वापरले आहे तुम्हाला जर का मेक्सिकन Montary Jack मिळाले तर उत्तम)
१ वाटी तयार टोमॅटो सालसा (विकतचा नाही मिळाला तर टोमॅटो बारीक चिरुन त्यात बारीक चिरलेला कांदा, चिरलेल्या हॅलेपिनो मिरच्या, १ टेस्पून लिंबाचा रस, चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, चवीनुसार काळीमिरीपूड, १ टेस्पून ऑलिव्ह ऑईल, आवडीप्रमाणे ऑरेगॅनो घालून एकत्र करावे.)
१ वाटी तयार ग्वाकामोली
पा़कृ:
एका नॉन-स्टीक पॅन मध्ये किंचित तेल घालून त्यावर १ तोरतीया ठेवावे.
तोरतीयावर किसलेले चीज, कांद्याच्या चकत्या, भोपळी मिरचीचे तुकडे, चिरलेल्या हॅलेपिनो मिरच्या ,चिरलेली कोथिंबीर,
तयार टोमॅटो सालसा, ग्वाकामोली व चिकन स्लाईसेस घालावे. (सालसा, ग्वाकामोली व चीजमध्ये मीठ असल्यामुळे वेगळे मीठ घातले नाही)
त्यावर दुसरा तोरतीया ठेवावे व उलथण्याने किंवा लाकडी चमच्याने हलके दाबत रहावे.
२-३ मिनिटे एका बाजुने शेकून उलथण्याने उलटावे व दुसरी बाजू शेकून घ्यावी.
ताटात काढून त्याचे सुरीने त्रिकोणी तुकडे करावे.
टोमॅटो सालसा किंवा ग्वाकामोली बरोबर सर्व्ह करावे.
नोटः
शाकाहारी लोकांनी ह्यात चिकनऐवजी रंगीत भोपळी मिरच्या, झुकिनी , रिफ्राईड बीन्स (पिंटो बीन्स किंवा राजमा वापरुन बनवलेला सालसा), कॉर्न, कुठल्याही भाज्या घालून बनवावा.
नुसते चीज, टोमॅटो सालसा , ऑलिव्हज घालून ही बनवता येते.
चिकनऐवजी प्रॉन्स, मटण , बीफ /पोर्क खात असाल तर ते घालून ही बनवता येतं.
आवडत असल्यास Sour Cream ही घालू शकता.
No comments:
Post a Comment
Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)
Happy Blogging Fellas !!!!