Ingredients:
1-3/4 Cup All Purpose Flour / Maida
1 Cup Dessicated Coconut
1 Cup Sugar
1/2 Cup Butter ( At Room Temperature)
2 Eggs ( At Room Temperature)
1-1/2 Cup Milk
2 Tspns Baking Powder
1/2 Tspn Baking Soda
1 Tspn Vanilla Essence
2-3 Drops of Edible Pink Colour
2-3 Tblspn Cocoa Powder
Procedure:
Sift All purpose Flour, Baking Powder and Baking Soda thrice.
Combine Milk and dessicated coconut together.
Cream Sugar and butter together in a mixing bowl.
Add one egg at a time and beat until mixture is creamy and fluffy.
Add milk & coconut mixture and flour into the batter one bye one and continue to beat . Add vanilla essence and beat.
Now divide the mixture into 3 prtions. Keep basic mixture as it is. In other bowl add edible pink colour and mix it well. In third bowl sift cocoa powder over cake batter and give it a quick mix.
In a greased caketin pur the basic cake batter. Now spoon pink batter afolowed by cocoa batter.
Run a knife over batter. Place cake tin in a pre-heated oven and bake cake at 180 degree C for about 30-35 minutes or until toothpick inserted comes out clean.
Remove cake fom oven when ready and place it on cooling rack to cool down completely.
Cut the upper Crust with knife and cut cake into slices.
Sprinkle dessicated coconut over cake and serve.
Enjoy!!!! :))))
***********************************************************************************
१-३/४ वाटी मैदा
१ वाटी सुक्या खोबर्याचा कीस (डेसीकेटेड कोकोनट)
१ वाटी साखर
१/२ वाटी बटर (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
२ अंडी (फ्रिजमधून १/२ तास आधी बाहेर काढून ठेवणे)
१-१/२ वाटी दूध
२ टीस्पून बेकिंग पावडर
१/२ टीस्पून खायचा / बेकिंग सोडा
१ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
२-३ थेंब खायचा गुलाबी रंग
२-३ टेस्पून कोको पावडर
पाकृ:
प्रथम मैदा, बेकिंग पावडर व खायचा / बेकिंग सोडा एकत्र ३ वेळा चाळून घ्या.
दूसर्या भांड्यात दूध व खोबर्याचा कीस एकत्र करुन भिजवून ठेवावे.
एका मिक्सिंग बाऊल मध्ये (भांड्यात) बटर व साखर फेटून घेणे.
आता त्यात एकावेळी एक अंडे घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.
आता त्यात एकदा दूध , एकदा मैद्याचे मिश्रण थोडे -थोडे घालून फेटणे. व्हॅनिला एसेन्स घालून फेटणे.
तयार मिश्रणाचे ३ भाग करावे. एक भाग तसाच राहु द्यावा. दुसर्या भागात खायचा गुलाबी रंग घालून एकत्र करणे. तीसर्या भागात कोको पावडर चाळून घालणे. (मार्बल केक करायचा नसल्यास तयार मिश्रण थेट ओव्हनला बेक करण्यासाठी ठेवावे.)
तूपाचा हात फिरवलेल्या केकटीन मध्ये आधी पांढरे मिश्रण ओता, त्यावर चमच्याने गुलाबी रंगाचे मिश्रण घाला. मग कोको पावडरमिश्रीत मिश्रण घाला.
त्यानंतर सुरी मिश्रणावर फिरवा. (मी फोटो काढायला विसरले
केक तयार झाला की कुलिंग रॅकवर काढून ठेवावा.
केक पूर्ण थंड झाला की वरचा खडबडीत भाग सुरीच्या मदतीने कापून काढा व केकेचे स्लाईस करा व त्यावर थोडे डेसीकेटेड कोकोनट भुरभुरा.
कोकोनट मार्बल केक तयार आहे
Quite nice color and what wonderful bites.. love the idea of adding choco to the coconut cake.. gud one :)
ReplyDeleteThank You Nupur :) So Glad you liked this recipe :)
ReplyDelete