Ingredients:
2 Cups Wheat Flour Knead into Soft Dough (Mix salt, tblspn on oil and knead adding little water at a time. Cover and let it rest for 30 minutes.)
For Stuffing:
Small Broccoli Grated (Only Florets)
1 Tblspn Minced Green Chillies
1 Tblspn Grated Ginger
1 Tblspn Anardana Powder (You can use Amachur powder also)
1 Tblspn Roasted Cumin Powder
1 Tblspn Coriander Powder
Salt as per taste
Chopped Fresh Coriander Leaves
Procedure:
Heat oil in a pan and saute Ginger and Green Chillies.
Add grated Broccoli and mix well.
Add Cumin Powder, Coriander Powder and Anardana Powder and give it a quick mix.
Cover and cook on medium heat for 5-6 minutes.
Add chopped coriander leaves, salt and cook for another 2-3 minutes.
Let the mixture cool down completely.
Now pinch a golf-sized ball out of dough and roll it.
Add spoonful of stuffing and pull in edges and press in the centre.
Dust some flour on rolling board and roll out gently .
Heat griddle/pan and place the paratha on the heated pan.
Flip it over and let it cook from other side.
Brush Clarified Butter or Vegetable Oil or Butter on both sides.
Gently press with wooden spatula and cook until nicely brown.
Serve Hot with Dollop of Butter, Raita and Mango Pickle.
Enjoy!!!!
***********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
नेहमीप्रमाणे पोळ्याचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे.
छोटा गड्डा ब्रॉकोली - फक्त तुरे किसून घेणे
१ टेस्पून किसलेले आले
१ टेस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची
१ टेस्पून भाजलेली जीरेपूड
१ टेस्पून धणेपूड
१ टेस्पून अनारदाना पावडर (तुम्ही आमचूर पावडर ही वापरु शकता)
मीठ चवीप्रमाणे
बारीक चिरलेली कोथींबीर
पराठ्यांना वरुन लावायाला तूप / बटर

पाकृ:
भांड्यात तेल गरम करून त्यात आले व हिरवी मिरची परतून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचा कीस घालून एकत्र करुन घ्या.
जीरेपूड, धणेपूड व अनारदाना पावडर घालून एकत्र करून, झाकून एक-दोन वाफा काढून घ्या.
त्यात बारीक चिरलेली कोथींबीर व मीठ घालून पुन्हा २-३ मिनिटे शिजवा.
मिश्रण जरा गार होऊ द्या.

कणकेचा जरा लिंबापेक्षा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या.
त्यात ब्रॉकोलीचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
पराठा जरा जाडसरच लाटावा.
नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा.
लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे.

गरम- गरम ब्रॉकोली पराठा रायता, आंब्याच्या लोणच्याबरोबर सर्व्ह करा.

No comments:
Post a Comment
Thank You Friends for encouraging me by posting your valuable comments :) Keep visiting for more exciting recipes :)
Happy Blogging Fellas !!!!