Ingredients:
7-8 Bread Slices (I used Wheat Bread, you can use White Bread also)
2-3 Baby Potatotes peeled and diced
1 Carrot Peeled and diced
1/2 Cup Finely Chopped French Beans
1/2 Cup Green Peas
1 Small Onion Finely chopped
Finely Chopped Fresh Coriander Leaves
1 Tblspn Minced Ginger
1/2 Tspn Cumin Seeds (Jeera)
1 Tspn Red Chilli Powder
1 Tspn Coriander Powder (Dhaniya Powder)
1-1/2 Tspn Garam Masala
Salt as per taste
Procedure:
Heat Oil in a pan and add cumin seeds, ginger and sauté until raw smell goes off.
Add chopped onions and sauté until it turns translucent .
Add all chopped vegetables, salt and spices and mix well.
Cover and cook for 8-10 minutes.
Garnish with coriander leaves.
Let the stuffing cool down compeletly.
Take the bread slices, cut the edges out.
Flatten it using rolling pin and cover with damp tea towel or paper towel and keep aside for 10 minutes.
Place spoonful of stuffing over bread slice and roll it firmly, sealing the edges.
Pre-heat oven at 200 Degree C for 10 minutes.
Place ready bread rolls on baking tray and brush some butter on it.
Bake it at 200 Degree C for 10-15 minutes until it turns crispy, light golden in color.
Serve hot with Tomato Ketchup or any Chutney of your choice.
Enjoy!!!!
**********************************************************************************
मराठी पाककृती:
साहित्यः
७-८ ब्राऊन ब्रेड स्लाईसेस (तुम्ही पांढरा ब्रेड ही वापरु शकता)
२-३ छोटे बटाटे सालं काढून, तुकडे करुन घेतलेले
१ गाजर साल काढून, तुकडे केलेले
१/२ वाटी बारीक चिरलेली फरसबी
१/२ वाटी मटारचे दाणे
१ छोटा कांदा बारीक चिरलेला
बारीक चिरलेली कोथींबीर
मीठ चवीनुसार
१ टेस्पून किसलेले आले
१/२ टीस्पून जीरे
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड

१-१/२ टीस्पून गरम मसाला
पाकृ:
पॅनमध्ये तेल गरम करुन जीर्याची फोडणी करुन घ्यावी.
त्यात किसलेले आले घालून परतावे.
कांदा घालून मऊसर परतून घ्यावा.
सगळ्या भाज्या, मीठ व मसाले घालून , एकत्र करुन, झाकून ८-१० मिनिटे शिजवून घेणे.
भाजी शिजली की वरुन कोथींबीर पेरावी .
भाजी पूर्ण गार होऊ द्यावी.
ब्रेड स्लाईसच्या कडा कापून घ्याव्यात व लाटण्याने हलके लाटून घ्यावे.
ओलसर रुमाल किंवा किचन पेपर टॉवेल त्यावर ठेवून १० मिनिटे बाजूला ठेवावे.
१० मिनिटानंतर ब्रेड स्लाईसवर भाजीचे सारण ठेवून ब्रेड रोल करुन घ्यावा व त्याच्या कडा घट्ट बंद करुन घ्याव्यात.
ओव्हन २०० डिग्रीवर १० मिनिटे प्री-हीट करुन घ्या.
बेकिंग ट्रेवर रोल ठेवून त्यावर थोडे बटर ब्रश करुन घ्यावे व २०० डिग्री सें वर १०-१५ मिनिटे ब्रेड रोल हलक्या सोनेरी रंगावर, कुरकुरीत बेक करुन घ्यावे.
गरमा-गरम ब्रेड रोल्स टोमॅटो केचपबरोबर किंवा तुमच्या आव्डत्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.

delicious n innovative Sanika :-)
ReplyDelete